ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

आमदार बाळासाहेब आजबे यांनी कुसळंबच्या बोगस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामाची चौकशी करा अधिकाऱ्यांना आदेश देताच अधिकाऱ्यां कडून आरोग्य केंद्राचे काम बंद

आमदार बाळासाहेब आजबे यांनी कुसळंबच्या बोगस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामाची चौकशी करा अधिकाऱ्यांना आदेश देताच अधिकाऱ्यां कडून आरोग्य केंद्राचे काम बंद
पाटोदा (गणेश शेवाळे) पाटोदा तालुक्यातील बीड जिल्हाभरात सुप्रसिद्ध असलेले कुसळंब ह्या गावाभवती अनेक वाड्या व वस्त्या असल्याने नागरिकांचे दळणवळण कुसळम मध्ये होत असते तसेच ग्रामीण भाग असल्याने तेथील लोकांना आरोग्य सुविधा चांगल्या मिळाव्यात म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रच्या इमारतीला शासनाने कोट्यवधी रुपय मंजूर केले असून प्रत्यक्ष त्या कामाला सुरूवात झाली मात्र कोट्यवधी रुपये येऊनही प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम दर्जेदार होत नसल्याचे गावातील नागरिकांनी आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या कानावर ही गोष्ट घातली त्यानंतर दबंग आमदार बाळासाहेब आजबे यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन द्वारे कामाची माहिती घेतली व तात्काळ कामावर जाऊन कामाची पहाणी करा अशा सूचना देताच शनिवारी दिनांक 6 मार्च रोजी अधिकारी वर्ग काम पाहणी करण्यासाठी कामावर गेले असता कामामध्ये अफरातफर जाणून अल्याने कुसळंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम बंद केले असल्याची माहिती आमदार आजबे यांचे स्वीय सहाय्यक पारखे यांनी दिली आहे

error: Content is protected !!