ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

गोदावरी मल्टीस्टेटचे गोदावरी उद्योजक महिला पुरस्कार जाहिर

गोदावरी मल्टीस्टेटचे
गोदावरी उद्योजक महिला पुरस्कार जाहिर
—-
गेवराई (प्रतिनिधी) मराठवाड्यातील बँकिंग क्षेत्रातील नामांकित गोदावरी मल्टीस्टेट को अॉप क्रेडिट सोसायटीच्या वतीने येत्या वर्षापासुन *जागतिक महिला दिनानिमित्त* विविध क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या उद्योजक महिला यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी *गोदावरी उद्योजक महिला पुरस्कार* देण्यात येत आहेत.
या पुरस्कारासाठी शेती, शिक्षण,बँकिंग,सामाजकारण,उद्योग, व्यवसाय ,आरोग्य या क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
उद्या दि 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त गोदावरी मल्टीस्टेट खालील मान्यवर महिलांची या पुरस्कारासाठी निवड करत आहे.
पुरस्कार प्राप्त महिला :-
1. *सौ.भारती बांगर (शिक्षण)*
प्राचार्य,इंदिरा गांधी इंग्लिश स्कूल गेवराई.
2. *डॉ. रजनी शिखरे- पाटील*
प्राचार्य,र.भ.अट्टल महाविद्यालय,गेवराई.
3. *सूवर्णा मनोजकुमार सोनी*
( उद्योजक )
4. *सौ.मुक्ता दिगंबर आर्दड- मोटे*
(शिक्षण व उद्योजक )
5. *उमा सुरेंद्र रुकर*
(महिला युवा उद्योजक )
6. *श्रीमती वर्षा लक्ष्मीकांत कुलथे*
( महिला उद्योजक )
7. *श्रीमती सुरेखा राजाभाऊ बोर्डे*
( महिला उद्योजक)
वरील विविध क्षेत्रातील महिलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे असे गोदावरी मल्टीस्टेट च्या अध्यक्षा सौ.सविता प्रभाकर पराड,उपाध्यक्ष रुक्साना अनिस शेख,संचालिका सौ.ज्योती प्रविण पंडित,सौ.मनिषा गणेश शहाणे, सौ. सुरेखा कल्याण स्वामी,सौ.अनिता पांडूरंग निवारे,सौ.उमापूरकर,सौ.कुलकर्णी,सौ.घुले यांनी कळविले आहे.
लवकरच समारंभपूर्वक ह्या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असे अध्यक्षा सौ सविता पराड यांनी कळविले आहे.

error: Content is protected !!