ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

कुरणपिंप्री येथे महावितरणचा गलथन कारभार ; अपघातास आमंत्रण.

कुरणपिंप्री येथे महावितरणचा गलथन कारभार ; अपघातास आमंत्रण.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️माउली जाधव | गुळज.
पाथरवाला बु. येथील गुंतेगाव रोड लगत गट नं. ४८ मध्ये कुरणपिप्री AG लाईट चे पोल पुर्ण झुकले आहेत.
तरी संबंधीत लाईणमण आणि अधिकारी यांना पुर्व वारंवार सुचणा देऊन ही दखल घेत नाहीत.
यामुळे कुरणपिंप्री कडे जाणारी मुख्य ई.जी. लाईट आहे.
तरी काही दुर्घटना घडली तर जिम्मेदारी कोण घेईल. अशी प्रतिक्रिया पाथरवाला बु. येथील शेतकरी चंद्रकांत जाधव व नागेश जाधव यांनी दै. सूर्योदय प्रतिनिधी बोलताना दिली.
मागील महीण्यामध्ये गुंतेगाव येथील शेतकरी वाघमोडे यांचा दहा-बारा एक्कर ऊस लाईट मुळे जळुन खाक झाला होता. अशी घटणा पुन्हा घडणार नाही याची काळजी घेतली तर अशी घटणा पुन्हा घडणार नाही.पण मात्र विज कर्मचारी यांना फोन करुणही कामाकडे दुर्लक्ष करतात व आपली वेळ मारूण नेतात .तरी संबंधीत विजमंडळ यांनी दखल घेऊन दोन दीवसात लाईन चे पोल सरळ करून घ्यावे नसता .लाईट बंद करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

error: Content is protected !!