ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

गायरान जमीन नावे करून द्यावी-राहुल वाघमारे.

गायरान जमीन नावे करून द्यावी-राहुल वाघमारे.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️बीड | प्रतिनिधी.
दि.०८ मौजे पाटोदा (बेलखंडी) येथील गायरान जमीन नावे करून देण्यात यावी या मागणीसाठी गायरान संघर्ष समिती च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
मौजे पाटोदा (बेलखंडी) येथील गावकरी मागील ३० ते ४० वर्षांपासून गायरान जमिनी कसत आहेत. १९८८ पासून अनुसूचित जातीतील शंभर कुटुंब आपली उपजीविका भागविण्यासाठी गायरान जमीन कसत आहेत.१९९२-९५ व २००७ या वर्षी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करून शासनाला पंचनामे करण्यास भाग पाडले. १ एप्रिल १९७८ ते १४ एप्रिल १९९० जमीन महसूल संहितेच्या कलम ४० च्या महाराष्ट्र जमीन महसूल वितरीकरन च्या धर्तीवर १९९० च्या कायद्यात दुरुस्ती करून आम्हा सर्व भूमिहीन गायरान धारकांना गायरान जमिनी नावे करून देण्यात यावी अशी गायरान संघर्ष समितीचे प्रमुख राहुल वाघमारे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
यावेळी शंकर वाघमारे, आप्पा भिमराव वाघमारे, बाळू वाघमारे, कल्याण वाघमारे, प्रकाश वाघमारे, देवानंद वाघमारे,अमित वाघमारे यांच्यासह तीस ते चाळीस भूमिहीन गायरान धारक उपस्थित होते.

error: Content is protected !!