ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

मनसेचा वर्धापन दिन सोहळा, अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ९ मार्च आज १५ व वर्धापन दिन सोहळा. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्धापन दिनाचा सोहळा रद्द करण्यात आलेला आहे. याची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली होती.

त्यात राज ठाकरे यांनी वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरेंनी ट्वीट करत या शुभेच्छा दिल्या आहेत. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील माझ्या सर्व सहकाऱ्यांना वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा,” असे ट्वीट राज ठाकरेंनी केले आहे.

विशेष म्हणजे या ट्वीटमध्ये त्यांनी काही हॅशटॅगही वापरले आहेत. #मनसेवर्धापनदिन #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रप्रथम #राजठाकरे #महाराष्ट्रसैनिक असे टॅग वापरले आहेत.

तसेच वापरलेल्या फोटोत किल्याचे बुरुज आणि सजवलेल्या फुलांच्या माळा दिसून येत आहे. त्याच बरोबर उडणाऱ्या पक्षाचा फोटो सुद्धा आढळून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मनसे मोठी झेप घेणार हे यातून दिसून येत आहे.

error: Content is protected !!