ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

नागपूर शहराला स्वच्छ, हरित, सुंदर ठेवण्यासाठी गडकरी वापरणार फक्त इलेक्ट्रिक कार

नागपूर : इंधन दरवाढ आणि गाड्यांच्या धुरांमुळे होणाऱ्या प्रभूषणाला आळा घालण्यासाठी इलेक्ट्रिक कार वापरणे भविष्यात लाभदायक ठरणार आहे. याच मार्गाचा अवलंब करत नागपूर शहराला प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरात प्रवास करताना आपल्या बुलेटप्रूफ गाडी रामराम करत पर्यायी इलेक्ट्रिक कारने प्रवास करणे स्वीकारले आहे.

आपल्या नागपूर शहराला स्वच्छ, हरित, सुंदर ठेवण्यासाठी इंधनाच्या कार वापरणार नाही, असं म्हणत नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रिक कार वापरायला सुरुवात केली आहे. यापुढे गडकरी जेव्हा नागपुरात असतील तेव्हा तेव्हा ते पांरपारिक इंधनावर चालणाऱ्या कारऐवजी इलेक्ट्रिक कार वापरतात.

शहरात वाढणारे प्रदूषण कमी करण्यासाठी इंधन वाहनांचं प्रमाण कमी करणे गरजेचे आहे. याला पर्याय म्हणुन इलेक्ट्रिक वाहनांकडे बघितलं जातं आहे. त्यामुळेच इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी गडकरींनी स्वत: इलेक्ट्रिक कार वापरायला सुरुवात केली आहे.

error: Content is protected !!