ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

समाजिक व राजकीय क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारा युवक राजु कुरेशी

समाजिक व राजकीय क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारा युवक राजु कुरेशी

माजलगाव तालुक्यातील समाजिक व राजकीय क्षेत्रात आपले वेगळेपणा निर्माण करणारा युवक म्हणजे राजू कुरेशी कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसणारा हा युवक शहरासह ग्रामीण भाग असो अथवा जिल्हातील सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते सोबत आपल्या प्रेमळ स्वभावांनी त्यांची पुर्ण जिल्हाभरात ओळख आहे. इतकेच नव्हे तर बाहेरील जिल्हातून हि शुभेच्छांचा वार्षाव झालेला हे हि विशेष लोकांचे कामे निस्वार्थपणे करून त्यांची आशीर्वाद घेणारे, आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पक्षात एकनिष्ठेने काम करणारा हा युवक अणि नेत्यांची पण भेटणारी वेळोवेळी साथ हेही एक महत्त्वाची बाब आहे. विशेष वाढदिवसानिमित्त झालेला शुभेच्छांचा वार्षाव हा एक आगळावेगळाच होता. निश्चितच एक दिवस हा युवक माजलगाव शहराचा येणाऱ्या काळात नेत्रत्व करेलच अशीच आपेक्षा आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आमदार प्रकाश दादा सोळंके साहेब नक्कीच येणाऱ्या काळात या तळमळीने काम करणाऱ्या युवकाला बळकटी देतील. माझ्या व माझ्या परिवारांच्या वतीने राजू कुरेशी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व पुढील राजकीय समाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा.

error: Content is protected !!