ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

उन्हाच्या चटक्याने माळ रानावरील रसवंत्या पुन्हा गजबजू लागल्या ;कोरोनाच्या भितीमुळे अनेकाचा हिरमोड

  1. उन्हाच्या चटक्याने माळ रानावरील रसवंत्या पुन्हा गजबजू लागल्या ;कोरोनाच्या भितीमुळे अनेकाचा हिरमोड
  2. बीड/शिरूरकासार (प्रशांत बाफना) माचं माहिन्याची सुरुवात झाली आहे लोक आपल्या काही कामनिमित्त घराबाहेर निघत आहेत माञ दुपारच्या पारी उन्हाचे चटके बसत असल्यामुळे सर्वसामान्य लोक माळरानावर आपली गाडी उभी करुन थंड रसाचा गोडवा चाखत आहेत त्यामुळे सध्या माळरानावरील रसवंत्या गजबजू लागल्या आहेत शिरूरकासार तालुव्यात वपरिसरातील ग्रामिण भागात सर्वञ शीतपेयाची दुकाने थाटली आहेत माञ जोपर्यत उन्हाचे चटके जाणवत नाही तोपर्यत ग्राहक वळत नाही असे चिञ निर्माण होत असते पंरतु गेल्या आठ दिवासापासुन अचानक तापमानात वाढ झाली असून नागरिक थंड शीतपेय व रसंवतीगृहाकडे वळू लागले आहेत उन्हाळ्याची ती्वता जाणवत असली तरी ज्यूसबार शीतपेय आणि रसंवतीगृह विक्री करणारे विक्रेत्याचे थोडया फार प्रमाणात अच्छे दिन आल्याचे दिसून येत आहे कामनिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांना उन्हाच्या तडाख्यात ही शीतपेयाना व रसवंतीगृहामध्ये ग्राहकाची मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे फुल ग्लास दहा रुपये मध्ये मिळत असल्याने मोठी गदीं याठिकाणी होताना दिसत आहे थंड पाणी कोल्डिव्स ऊसाचा रस ताक लस्सी सरबत ज्युस आईस्क्रिम रंसवती बफं गोळा कुल्फी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दुकाने थाटली आहेत फेब्रुवारी माचं माहिन्यात उन्हाचे चटके कमी जाणवत असतात तरी तापमान कमी असताना सुध्दा रसंवतीगृह आणि शीतपेयांच्या दुकानाना गदीं दिसून येत आहे सध्या थंडपेयांना मागणी वाढली आहे त्यामुळे अनेकशीतपेयाच्या किमतीत देखील वाढ झाली आहे
error: Content is protected !!