ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

पशुवैदयकीय आधिकाऱ्याचे पद रिव्त पंधरा गावातील पशुधन धोव्यात

पशुवैदयकीय आधिकाऱ्याचे पद रिव्त पंधरा गावातील पशुधन धोव्यात

शिरूरकासार (प्रशांत बाफना) ब्रम्हनाथ येळंब येथे पशुवैद्यकीय रुग्णालयात तीन वर्षापासून पशुवैदयकीय आधिकारी नसल्याने पंधरा गावांनी पशुधनाचे आरोग्य धोव्यात आले आहे तालुव्याती ल मध्यवतीं ठिकाण असल्याने ब्राम्हानाथ येळंब या गावात श्रेणी एकचे पशुवैदयकीय रुग्णालय असून या अतर्गत पंधरा गावातील पशुधनाचे आरोग्य येथील पशुवैदयकीय आधिकारी याच्या वरच अवलबूंन आहे परतु पशुवैदयकीय आधिकारी डॉ कुरँलेकर याची बदली झाली तेव्हापासून ही जागा रिव्त आहे म्हणजे हे पद तिन वर्षापासून भरले नाही या पदावर तात्पुरती व्यवस्था करण्यात आली असली तरी ते आधिकारी आठवडयात एकदाही येत नसल्याने नागरिकाचे म्हणणे आहे पूर्णवेळ आधिकारी नसल्याने पशुधनाचे आरोग्य धोव्यात आले आहे अशी आहेत गांव या पशुवैदयकीय रुग्णालयात अतर्गत गावे ब्रम्हनाथ येळंब नादेवाली राळेसागंवी आर्वि बावी आनंदगाव ढोकवड तरडगव्हण नीमगाव मायबा उकडा चकला आदि गावे येत असून हे पद भरणार तरी असा सवाल होत आहे

error: Content is protected !!