ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

दि.वैद्यनाथ बँक शाखा नेकनूर सल्लागार पदी श्री.शरद झोडगे यांची निवड

बीड ( प्रतिनिधी , वैद्यनाथ बँकेच्या नेकनूर शाखेच्या सल्लागार पढी बालाघाटचे युवा नेते तथा भाजयुमो चे मा.जिल्हा सरचिटणीस शरद झोडगे यांची नियुक्ती भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस मा . मंत्री पंकजाताई साहेब मुंडे व बीड च्या लोकप्रिय खा.डॉ.प्रितमताई मुंडे , वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोकरावजी जैन बीड चे संचालक उज्जवल शेठ कोटेचा यांच्या आदेशावरून ( सल्लागारपदी ) नियुक्ती करण्यात आली . त्याबद्दल वैद्यनाथ अर्बन को.ऑ बैंक लि.शाखा बीड येथे शरद झोडगे यांचा सत्कार केला त्यावेळी उज्जवल शेठ कोटेचा यांनी सत्कार प्रसंगी शरद झोडगे यांच्या नियुक्तीमुळे छालाघाटावर बँकेच्या उज्जवल भविष्यासाठी चांगले योगदान मिळेल व बालाघाटावरील गरजु व्यापारी यांना मदत होईल व भाजपाच्या एका ज्येष्ठ व जुन्या कार्यकत्यांचे सल्लागार पदी नियुक्ती झाल्यामुळे नक्कीच बैंकेची वाटचाल चांगल्या प्रकारे हातभार लागेल असे गौरउदार श्री.उज्वल कोटेचा यांनी काढले . त्यावेळी बँकेचे सल्लागार पदी नियुक्ती झालेले शरद झोडगे यांनी भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजाताई साहेब मुंडे व खा डॉ . प्रितमताई मुंडे , अध्यक्ष अशोकरावजी जैन यांनी टाळलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही व वैद्यनाथ बँकेच्या सल्लागार पदी नियुक्ती करून माझा सन्मान केल्याबद्दल दोन्ही ताईसाहेबांचे आभार व्यक्त केले व बाबीस वर्ष मुंडे घराण्याशी एकनिष्ठपणे काम केल्याचे पावती दिली त्याबद्दल अभार व्यक्त केले . त्याप्रसंगी रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष बापुराव पवार , भाजयुमोचे माजी शहर अध्यक्ष फारुख भाई शेख , बैंकचे मॅनेजर काबरा साहेब , भाजपाचे युवा नेते सुहास झोडगे , राहुल झोडगे , प्रतापसिंह झोडगे , रामकिसन कळासे , प्रविष जोगदंड , धनगर कृष्णा , मधुकर बप्पा जाधव , मोहनराव जोगदंड , भास्कर जोगदंड , रामभाऊ जोगदंड , दापु बहिरवाल , सुधीर चौकधरी , आदी उपस्थित होते ,

error: Content is protected !!