ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

गृहमंत्रालयाकडून मिथुन चक्रवर्ती यांना “Y” दर्जाची सुरक्षा

पश्चिमबंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेता मिथुन चक्रवर्ती ह्यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली होती.

त्यातच आता पश्चिमबंगाल विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिथुन चक्रवर्ती यांना y दर्जाची सुरक्षा केंद्राकडून पुरवण्यात आलेली आहे. मिथुन चक्रवर्ती यांना आता केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) सुरक्षा देणार आहे.

बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून ही सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे भाजपाकडून सांगण्यात येतं आहे. पुढच्या आदेशापर्यंत ही सुरक्षा मिथुन चक्रवर्ती यांना कायम राहील.

error: Content is protected !!