ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

शिरुरकासारचे बसस्थानक बनले समस्याचे माहेरघर कॉन्टिन शौचालयासह संरक्षक भिंत नाही प्रशासनाचे दूलंक्ष

शिरुरकासारचे बसस्थानक बनले समस्याचे माहेरघर
कॉन्टिन शौचालयासह संरक्षक भिंत नाही प्रशासनाचे दूलंक्ष
शिरुरकासार (प्रशांत बाफना) शिरुरकासार येथील बसस्थानक समस्याचे माहेरघर बनले असून प्रवाशांना भैतिक सूविधापासून वचित राहावे लागत आहे स्वतञ आगार नसल्याने हे स्थानक कायम दुलंक्षीत राहिले आहे प्रशासनाने यांची दखल घेत उपाय योजना करावी अशी मागणी प्रवाशातून जोर धरत आहे
तालुका विकासापासून कोसो दूर असल्याने दळणवळणाचे साधनेही येथे पुरेशी नाहीत अनेक वर्षीपासून पाटोदा आगाआगाराअतर्गत बसस्थानकाचा कारभार चालत आहे येथील बसस्थानक १९९३ मध्ये आस्तित्वात आले बसस्थानकासाठी भव्य इमारत उभारण्यात आली होती त्यानंतर वाहतूक नियञकांची नियुव्ती करण्यात आली माञ या बसस्थानकात फव्त लांबपल्ल्याच्याच बस धावत असल्याने येथे जास्त प्रमाणात गदीं नसते ग्रामिण भागात बस नसल्याने प्रवाशी इकडे फिरकतही नाहीत बसस्थानकात प्रवाशासाठी नगरपंचायतीमाफँत शौचालय बाधण्यात आले असले तरी त्याचे काम अपूर्ण आहे तर जुने शौचालय नादुरुस्त असल्याने त्याचा वापर बंद आहे यामुळे प्रवाशांची अडचण होते बसस्थानकात कँन्टीनची सोय नाही पिण्याचे पाणी नाही बसस्थानकाला संरक्षण भिंत नाही तसेच बसस्थानकाच्या समोरील भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आसून त्यावरचे मोठमोठ्याले दगडदेखिलवर आले आहे यासाठी खडीकरण व डाबरीकरण करणे गरजेचे आहे तर तालुका असूनही येथेव्यवस्थित बस आगार नसल्याने ताञिक अडचणी येतात शिवाय ग्रामिण भागात दळणवळणासाठी बससेवा येथून नाही यामुळे ५२ ग्रामपंचायतच्या अतर्गत येत असलेल्या वाड्यावस्त्या ताड्यावरील नागरिकाना अवैद्य वाहनानी प्रवास करावा लागत आहे बसस्थानकाला आगाराचा दजां मिळावा यासाठी वारवार पाठपुरावा देखील केला असून वृत्तपञातून वृत्त प्रसिध्द होऊनसु�

error: Content is protected !!