ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक- अभिमन्यू वैष्णव

कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक- अभिमन्यू वैष्णव
अंबाजोगाई(प्रतिनिधी)
कोरोना विषयी सर्वत्र निष्काळजी पण होत असुन या मुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतआहे ती रोखण्यासाठी राज्य सरकार ने दिलेल्या नियमांचे काटेकोर पणे पालन करणे आवश्यक आहे असे आवाहन भारतीय विद्यार्थी सेना अंबाजोगाई तालुका प्रमुख अभिमन्यु वैष्णव त्यांनी केले आहे.
राज्यात कांही दिवसा पूर्वी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती.परंतु कोरोना संदर्भात लोकांमध्ये निष्काळजी पण दिसुन येत आहे या निष्काळजी पणा मुळे कमी झालेली रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. सार्वजनिक कार्यक्रम,विवाह सोहळा धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होत असलेली गर्दी आणि या गर्दीत योग्य अंतर न ठेवणे,मास्क न वापरता होत असलेला लोकांचा सहभाग या मुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे ही वाढ रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने दिलेल्या नियमांचे काटेकोर पणे पालन करणे आवश्यक असे आवाहन भारतीय विद्यार्थी सेना अंबाजोगाई तालुका प्रमुख अभिमन्यु अर्जुनदास वैष्णव यांनी केले आहे.

error: Content is protected !!