ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

विंचरणा नदीच्या तीरावर,महाशिवरात्री निमित्त महाआरती

विंचरणा नदीच्या तीरावर,महाशिवरात्री निमित्त महाआरती
जामखेड प्रतिनिधी

जामखेड – जामखेड येथे विंचरणा नदीच्या काठी भगवान शंकराचे 21 फुटी मूर्ती तसेच लोकप्रिय आ.रोहीत दादा पवार यांच्या संकल्पनेतून विंचरणा नदीच्या तीरावर भगवान शंकरांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.

त्या ठिकाणी आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने युवा कार्यकर्ते अमोल लोहकरे यांच्या पुढाकाराने आरतीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी म्हणाले विंचरणा नदी येथे फार मोठा बदल झालेला दिसून येतो तसेच या ठिकाणी 21 फुटाची भगवान शंकराची मूर्ती जे आज जामखेड शहरात पहिली महाशिवरात्री शहरातील भाविकांनी दर्शन घेतले आहे.

परंतु आगामी महाशिवरात्री चांगल्या पद्धतीने बदल विंचरणा नदी वर दिसून येणार आहे तसेच आमदार रोहित दादा पवार यांच्या पुढाकारातून याठिकाणी प्रेक्षणीय स्थळ करण्यात येईल.

याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस मा.राजेंद्र कोठारी, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्राध्यापक मधुकर राळेभात, जामखेड पंचायत समितीचे सभापती मा.सुर्यकांत मोरे, शहराध्यक्ष मा.राजेंद्र गोरे ,प्राध्यापक लक्ष्मण ढेपे, नगरसेवक दिगंबर चव्हाण ,नगरसेवक पवन राळेभात, मा.अमित जाधव,प्रा.राहुल आहीरे , महेंद्र राळेभात, युवा नेते समीर चंदन, अभय शिंगवी,अनिल बाफना, अरुण डोळस,गिरीश काथवटे, स्वप्निल बरबडे, पिंटू शेठ बोरा,स्वीय सहाय्यक ओम कट्टे, विनय डुकरे आदी कार्यकर्ते व भाविक भक्त उपस्थित होते.

error: Content is protected !!