ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

महाशिवराञी निमित्त कन्हैया अध्यात्म वारकरी संस्थेच्या प्रांगणात वृक्षारोपण व फराळाचे वितरण.

महाशिवराञी निमित्त कन्हैया अध्यात्म वारकरी संस्थेच्या प्रांगणात वृक्षारोपण व फराळाचे वितरण.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️परळी | प्रतिनिधी.
परळी येथील प्रभु वैद्यनाथाच्या पावणभुमीत असलेल्या कन्हैया अध्यात्म वारकरी संस्थेच्या प्रांगणात वृक्षारोपण व सांप्रादयाचा अध्यायन करत असलेल्या वारक-यांना फळ फराळाच वितरण करुन कार्यक्रम करण्यात आला.

कन्हैया अध्यात्म वारकरी संस्थेच्या मार्फत विविध सांप्रादयक,धार्मिक कार्यक्रम घेऊन अद्यायनाच काम करणारी संस्था म्हणुन परिचित असलेल्या संस्थे मार्फत आज महाशिवराञीच्या निमित्ताने संस्थेच्या प्रांगणात करंजी,आंबा,लिंब अदी 150 झाडांचे वृक्ष रोपण करण्यात आले.यावेळी उपस्थित वारक-यांना फळ व फराळ वितरण करुन महाशिवराञ साजरी करण्यात आली.यावेळी वासुदेव महाराज मुंडे, गोविंद महाराज मुंडे, ज्ञानेश्वर महाराज गुटटे, राम महाराज मुंडे, सचिन महाराज गित्ते आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!