ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

बीड जिल्ह्यात आजही पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ

बीड जिल्ह्यात आजही पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ
बीड शहराचा आकडा सर्वाधिक, जिल्ह्यात कोठे किती पॉझिटिव्ह आले
वाचा
एका क्लिक वर सविस्तर बातमी
बीड :-
बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. काल 1717 संशयितांचे अहवाल तपासणीसाठी घेतले होते. त्याचा अहवाल आज दि. 12 मार्च रोजी प्राप्त झाला असून त्यात 163 जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला आहे. तर 1554जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
एकट्या बीड तालुक्यात 100 बाधित आढळून आले आहेत.

error: Content is protected !!