ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

दुचाकीवरून देशी दारूची चोरटी वाहतूक; 56,080/- रु मुद्देमाल जप्त

चंदनझिरा पोलिसांनी दोन आरोपीस केले जेरबंद


🔸गणेश जाधव/संपादक
बदनापूरकडे जाताना नागेवाडी येथे चंदनझिरा पोलिसांनी सापळा लावून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दुचाकीस्वारास शिताफीने पकडले यावेळी गाडीवर दोघांच्या मध्ये असलेले तीन बॉक्स आढळून आला यावेळी भिंगरी देशी दारू व एक मोटारसायकल असा 56,080/-रु मुद्देमाल जप्त केला आहे.पोलीस कर्मचारी अनिल काळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी संदीप उत्तमराव पुगळे रा.राजूर व कैलास जाधव रा. नूतनवसहत जालना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, पोलीस नाईक नंदलाल ठाकूर,रेखा वाघमारे पोलीस कर्मचारी अनिल काळे, विजय साळवे,नंदकिशोर मेकले, चंदू माळी यांनी केली आहे.

error: Content is protected !!