ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

जामखेड भाजपा शहर उपाध्यक्षपदी शिवकुमार डोंगरे यांची निवड.

जामखेड भाजपा शहर उपाध्यक्षपदी शिवकुमार डोंगरे यांची निवड.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️धनराज पवार | जामखेड.
– भारतीय जनता पार्टी ची जामखेड शहर कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली यावेळी शहर उपाध्यक्ष पदी शिवकुमार डोंगरे यांना नियुक्तीचे पत्र खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.

यापूर्वी शिवकुमार डोंगरे यांनी ओबीसी समाज तालुका अध्यक्ष, बारा बलुते महासंघ महाराष्ट्र राज्य, लिंगायत समाज अध्यक्ष जामखेड असे विविध पदे भूषवली आहेत तसेच शिवकुमार डोंगरे हे बोलताना म्हणाले पक्षाच्या धोरणा नुसार व पक्षवाढीसाठी काम करणार आहेत असे ते म्हणाले.

तसेच या जामखेड भाजपा शहर कार्यकारणी मध्ये सरचिटणीस 2पदे शहर उपाध्यक्ष8 पदे चिटणीस 5 पदे, कोषाध्यक्ष 1 एकूण शहर कार्यकारणी मध्ये 16 पदांचा यामध्ये समावेश आहे.

या निवडीचे माजी मंत्री तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष प्रा.राम शिंदे,भाजपा तालुका अध्यक्ष अजय काशिद, शहराध्यक्ष नगरसेवक बिभीषण धनवडे ,माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य डॉ. भगवान मुरूमकर, माजी उपसभापती रवी सुरवसे ,मा. नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, संचालक पोपट राळेभात, नगरसेवक अमित चिंतामणी, नगरसेवक डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, एडवोकेट प्रवीण सानप, भाजपा अल्पसंख्यांक सलीम बागवान ,मजूर फेडरेशन संचालक मनोज कुलकर्णी, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कारले, सरपंच अंकुश शिंदे, युवा नेते लहु शिंदे, अर्जुन मेहेत्रे,प्रसिद्ध प्रमुख प्रमुख उद्धवराव हुलगुंडे आदि पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!