ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

खडकी देवळा शिवारात उत्तरे कडे शेत रस्ता नसल्या मुळे शेतकर्यांना मोठया संकटाचा करावा लागतो सामना

खडकी देवळा शिवारात उत्तरे कडे शेत रस्ता नसल्या मुळे शेतकर्यांना मोठया संकटाचा करावा लागतो सामना
वडवणी ,, बाप्पासाहेब भांगे
वडवणी तालुक्यातील खडकी ,दे , या दोन्ही गावच्या उत्तरे कडील शिवसार शेत रस्ता नाही , आपले धान्य आपले सामान शेती विषयक अवजारे हे आपल्या टोक्यावर उचलून आपल्या सेतापर्यंत न्यावे लागते .या ठिकाणच्या सर्वं शेतकरी बांधवांनि वारंवार तहसील दार साहेबांकडे विनंती अर्ज करूनही या ठिकानि कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्या मुळे येथील सदरील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय वडवणी येथे दि, 15, मार्च 2021 रोजी उपोषणाला बसण्याचे सांगितले आहे असे, मल्हारी साहेबराव मुंडे,गोरख दराडे, दादाहरी चोले, केशव। करांडे,नवनाथ दराडे सदरील शेतकरी उपोषण करणार असल्याचे ,तहसीलदार साहेबाना निवेदन केले आहे .

error: Content is protected !!