ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

खेड तालुक्यात कोरोनाचा प्रदूर्भाव वाढला.

कार्यकारी संपादक-महेंद्र लोहोट
खेड:दि.१२ मार्च रोजी खेड तालुक्यात पुन्हा कोरोनाचा आकडा वाढत चालला आहे, ग्रामीण भागात ३७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये चाकण नगरपरिषद हद्दीत १२ रुग्ण, आळंदी नगरपरिषद हद्दीत ७ तर राजगुरूनगर नगरपरिषद हद्दीत ९ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आतापर्यंत एकूण रुग्णांचा आकडा ११४५४ इतका झाला असून १०९५२ जणांना डिस्चार्ज दिला आहे. तर मृतांची संख्या २०६ झाली असून २९६ जणांवर अद्यापही उपचार चालू आहेत.अशी माहिती खेड तालुका आरोग्य अधिकारी बळीराम गाढवे यांनी दिली खेड तालुक्यातील सर्व नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. मास्क घालावे व गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे असे आवाहन पंचायत समिती चे सभापती भगवान पोखरकर यांनी केले आहे

error: Content is protected !!