ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

लस घेऊनही २१ जणांना झाली कोरोनाची लागण वाचा सविस्तर वृत्त

राज्यात एकीकडे कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे दुसऱ्या टप्यातील कोरोना लसीकरणाला सुरवात झाली आहे. मात्र आता देण्यात येणारी लस सुरक्षित आणि कोरोनापासून बचाव करणारी आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
कोरोनाची लस घेतल्यानंतर ही आतापर्यंत औरंगाबादमध्ये २१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. शहरात कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव पाहायला मिळत आहे आणि त्यातून आता लसीकरण झाल्यानंतर ही बाधा होत आहे.

पहिला डोस घेतल्यानंतर ही सगळी लोक पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यांना फारशी लक्षणे दिसून येत नाहीत. पहिला डोस झाल्यानंतर काळजी घेण्याची तितकीच गरज आहे असे प्रशासनाने सांगितलं आहे. दुसरीकडे लोकांच्या निष्काळजीपणामुळे हा धक्कादायक प्रकार समोर येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये अशा पद्धतीच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं मर्यादित वेळासाठी उघडे राहतील मात्र इतर सगळे सेवा बंद असेल शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे शनिवारी सुद्धा शहरात सहाशे वर रुग्ण सापडले या सर्व परिस्थितीत आणखी काही निर्बंध लागण्याचीही शक्यता आहे.

error: Content is protected !!