ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

कृ.उ.बा.स. मुक्ताईनगर येथे नाफेड अंतर्गत हरभरा खरेदीला सुरुवात खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उदघाटन

कृ.उ.बा.स. मुक्ताईनगर येथे नाफेड अंतर्गत हरभरा खरेदीला सुरुवात खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उदघाटन

उमेश कोळी जिल्हा प्रतिनिधी

मुक्ताईनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे खासदार रक्षाताई खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, भैयासाहेब पाटील यांच्याहस्ते नाफेड अंतर्गत शेतकऱ्यांच्या हरभरा खरेदीचे उदघाटन करण्यात येऊन खरेदीला सुरुवात करण्यात आली. यावेळी शेतकी संघाचे चेअरमन प्रभाकर झोपे. कृ.उ.बा.स बोदवडचे सभापती निवृत्ती पाटील यांच्यासह विक्रीसाठी आलेले शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच भैय्यासाहेब पाटील वाढदिवसानिमित्त खासदार रक्षाताई खडसे यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!