ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

भाजप खासदाराच्या सुनेने उचलले टोकाचे पाऊल

भारतीय जनता पक्षाचे खासदार कौशल किशोर यांच्या कुटुंबातून अतिशय धक्कादायक वृत्त समोर येत आहे. कौशल किशोर यांच्या सुनेने आपल्या हाताची नस कापून आत्महत्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांच्या सुनेचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. या व्हिडिओत त्यांनी आपल्या पतीवर अनेक गंभीर आरोप लावले आहेत.

खासदार कौशल किशोर यांची सून अंकिता ह्यांनी घराबाहेर येऊन आपल्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तत्पूर्वीच अंकिता हीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तिने सुसाइड नोट लिहिली होती.

या नोटमध्ये तिने आपल्या नवऱ्यावर अर्थात आयुषवर तिने गंभीर आरोप केले होते. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. ,’मी आत्महत्या करायला जात आहे. ज्यानंतर ती खासदार कौशल किशोर यांच्या घरी स्कूटीने पोहोचली. आणि तिने आपल्या हाताची नस कापली. या घटनेनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर आता उपचार सुरू आहे. असे तिने व्हिडिओत म्हंटले आहे.

error: Content is protected !!