ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

युती केल्यावर होतो मित्रपक्षाला फायदा, बसपाच्या मायावतींचा स्वबळाचा नारा

युती केल्यामुळे फक्त मित्र पक्षांना फायदा होतो म्हणून आगामी निवडणूकीत कुठल्याही पक्षासोबत युती न करण्याचा निर्णय बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री मायावती यांनी जाहीर केले आहे. तसेच मोदी सरकरने पारित केलेला कृषी कायदा मागे घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. बसपाचे संस्थापाक कांशीराम यांच्या जंयतीनिमित्त मायावती यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी मायावती म्हणाल्या की उत्तर प्रदेशमध्ये आगामी निवडणूका बसप स्वबळावर लढेल. युती केल्यामुळे फक्त मित्रपक्षांनाच फायदा होतो. देशात अनेक राज्यात निवडणूक होऊ घातल्या आहेत. पश्चिम बंगाल, केरळ, पुद्दुचेरी आणि तमिळनाडू राज्यात बहुजन समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढेल असे मायावती यांनी जाहीर केले आहे.

पुढे बोलताना कृषी कायद्यावर बोलताना त्या म्हणाल्या की, केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. मायावती म्हणाल्या की देशातील शेतकर्‍यांनाहा कायदा मान्य नाही, त्यामुळे केंद्र सरकारने हे कायदे मागे घ्यावे. या आंदोलनात ज्या शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटंबीयांना आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीलानोकरी द्यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

error: Content is protected !!