ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

आठवडी बाजार बंद तरी पण शिरुरच्या चौफुलीवर भरला बाजार

आठवडी बाजार बंद तरी पण शिरुरच्या चौफुलीवर भरला बाजार
शिरुरकासार(प्रशांत बाफना) जिल्हयात कोरोना बाधित रुग्णाची संख्या वाढत असल्याने कोरोनाचा प्रादुभांव, रोखून गदीं टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आठवडी बाजार बंद केले असले तरी सोमवारी शिरुर येथील बाजारतळावरील बाजार याठिकाणी न भरता तो चौफुलीवर भरण्यात आला म्हणजे चोर सोडून सन्यांसाला फाशी असा प्रशासनाचा नियम आहे की काय ? असा सवाल नागरिकाकडून विचारण्यात येत आहे कोरोनाचा संसर्ग दिवसेदिवस वाढत असून त्यावर उपाय योजना करण्यासाठी प्रशासन आणी आरोग्य विभाग प्रयत्न करीत असले तरी रुग्ण संख्या वाढतच आहे नागरिकांनी विनाकारण फिरु नये गदींच्या ठिकाणी जाऊ नये सामजिक अंतर ठेवावे हात नियमीत धुवावे तोडाला मास्क लावावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने केली जात आहे कोरोनाचा प्रसार रोखून गदीं टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आठवडी बाजार बंद केले तरीपण सोमवार दी १५ रोजी शिरुरकासार येथील बाजारतळावर बाजार भरला जातो माञ याठिकाणी न भरता चौफुलीवर भाजीपाला विक्रेते यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूने भाजीपाला दुकाने लावल्याने भाजी खरेदीसाठी मोठी गदीं झाली होती याकडे प्रशासनाने डोळेझाक केली असून नगरपंचायतीचा कारभार म्हणजे जखम एकीकडे मलमपट्टी दुसरीकडे असा असल्याने याचा फटका छोटया मोठ्या व्यापाऱ्यानाबसला आहे(सदर ही बातमी उद्याच्या अंकात घेणे)

error: Content is protected !!