ब्रेकिंग न्युज
आमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

केंद्रीय निवासी माध्यमिक विद्यालय मंद्रुप चा 85 टक्के निकाल

सोलापूर – महेश पवार

मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत केंद्रीय निवासी माध्यमिक विद्यालय मंद्रुप ता.दक्षिण सोलापूर जि. सोलापूर चा निकाल 85टक्के लागला असून
प्रथम क्रमांक ऋषिकेश झांर्झुणे 80.52% दुसरा सौरभ इंदुलकर 79.40% तर सुहास सरावणे याने 79.20% मिळवून तिसरा क्रमांक पटकाविला
विषेश प्राविण्य 9, प्रथम श्रेणी 130, व्दितीय श्रेणी 26 सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष मा.मानसिंग पवार सर, संस्थचे सचिव मा.विशाल पवार सर, संस्थेचे खजिनदार आकाश पवार सर , प्रशालेचे मुख्याध्यापक हरिदास विरपे सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन व पुढील शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या

error: Content is protected !!