सोलापूर संपादक – महेश पवार
प्रतिनिधी -संतोष विभूते
मार्डी बृहत विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन कै.बाळकृष्ण (बापू) मार्तंडे यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त 31 आँगस्ट रोजी मार्डी ता उत्तर सोलापूर येथे भव्य किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
भागवताचार्य तथा रामायणाचार्य, स्वररत्न हभप अंजलीताई केंद्रे उदगीरकर यांची किर्तन सेवा असुन बुधवारी दि 31आँगस्ट रोजी संध्याकाळी 9 .00 वा मार्डी येथे आयोजित केले असून या किर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मार्तंडे परिवाराचे वतीने करण्यात आले आहे.