ब्रेकिंग न्युज
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगी

उज्जैन येथील ‘महाकाल लोक’ लोकार्पणानिमित्त भाजपातर्फे राज्यातील 500 शिवालयांमध्ये कार्यक्रम

 

 

उज्जैन येथे होणा-या महाकाल लोक लोकार्पण कार्यक्रमनिमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे मंगळवार *दि. 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.00 वाजता* राज्यात 500 शिवालयांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, खासदार,आमदार आदी लोकप्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत.

*उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात,*

*प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे भंडारा येथे,*

*मुंबई अध्यक्ष आशीष शेलार नागेश्वर मंदिर गोलदेवल मुंबई येथे.*

*वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन हे त्र्यंबकेश्वर येथे,*

*सहकारमंत्री अतुल सावे हे घृष्णेश्वर येथे,*

*आ.माधुरी मिसाळ या भीमाशंकर येथे,*

*खा.प्रताप पाटील चिखलीकर हे औंढा नागनाथ येथे,*

*महसूल मंत्री राधकृष्ण विखे पाटिल मुंबई सायन येथे*

*खा.डॉ.प्रितम मुंडे या परळी वैजनाथ येथे या कार्यक्रमात सहभागी होतील.* यावेळी मंदिरात पुजा-आरती होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. भाजपा लोकप्रतिनीधी आणि पदाधिका-यांसह, साधु-संत ही या कार्यक्रमात सहभागी होतील असेही या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

 

 

error: Content is protected !!