ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

केळवत बामणघर भारजा नदीपात्रात मगरीचे दर्शन नागरीकांनध्ये भिती…

केळवत बामणघर भारजा नदीपात्रात मगरीचे दर्शऩ ऩागरीकांनध्ये भिती…

 

कोकण संपादक / भरत सरपरे

कुंबळे प्रतिनिधी / अल्पेश भोसले

 

भारजा नदीपात्रात केळवत बामणघर गावाचे हद्दीत मळ्याचा डोह येथे स्थानीकांना आज मगरीचे दर्शन घडल्याने परीसरात भितीचे वातावरण तयार झाले. बामणघर येथील एका युवकाला मगर नदीकाठी दिसल्याने त्याने काही लोकांना या बद्दल माहीती दिली.त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बामणघर केळवत गावातील महिलावर्ग या ठिकाणी कपडे धुण्यासाठी तसेच भांडी धुण्यासाठी  जात असतात. तसेच काही शेतकरी पाणी पिण्यासाठी गुरे नदिवर घेऊन जात असल्याने त्यांचे मनामध्ये ही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशावेळी आदिवासी वर्ग ही मासे पकडण्यासाठी जात असतात. तरी ग्रामसंकडून लवकरात लवकर या मगरीचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

error: Content is protected !!