ब्रेकिंग न्युज
आमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

आस्था रोटी बँकेच्या वतीने 21 संस्थाना श्री गणेशाच्या मूर्तीचे वाटप

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – संतोष विभुते

आस्था फाऊंडेशन संचलीत आस्था रोटी बँक यांच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सव निमित्ताने सोलापुरातील गरीब ,गरजू व आश्रित ज्यांना परिस्थिती मुळे त्यांच्या कुटुंबांसोबत राहता येत नाही किंबहुना बहुतेकांना परिवारांने त्याग केलय अश्या दयनीय परिस्थितीतून ज्येष्ठ वृध्दाश्रमात तर लहान मुले कुण्यातरी दादांच्या छत्राखाली दिवस ढकलत आहेत.पण वर्षेंवर्षे श्रींविघ्नहर्त्यांचे पुजन 10 दिवसांची सेवा हे सर्व स्वखर्चातून करणे शक्य नाही.
बाजारात वाढलेली महागाईंने ही हया वंचितांचा हौस पुर्ण होऊ शकत नाही ही अडचण लक्षात येताच आस्था फाऊंडेशन चे सर्वेसर्वा विजय छंचुरे व त्यांच्या टिम ने हा समाजपयोगी उपक्रम राबवण्यात आला. त्यासाठी सोलापुरातील गेल्या काही वर्षांपासून चालु असलेल्या मोरवंची येथील प्रार्थना फाऊंडेशन , उत्तर सोलापुर चे संस्कार संजीनवी फाऊंडेशन बालकाश्रम , वात्सल्य निराधर वृध्दाश्रम , मंगलदृष्टी महिला वृध्दाश्रम,हबीब बालकाश्रम, दक्षिण सोलापुर येथील मातोश्री मागासवर्गीय मुलींचे वस्तीगृह या सारख्या सोलापुरातील 21 संस्थांना श्रींविघ्नहर्त्याच्या आगमना दिवशी मोफत श्रींच्या मुर्ती वाटप करण्यात येत आहे. जेणेकरुन ते ही लोक गणेशोत्सवचे हे 10 दिवस आरती महाप्रसाद रोजच्या सकाळ संध्याकाळ च्या पुजा आरती मध्ये मंत्रमुग्ध व्होवोत व श्रीगणेशांची सेवा करुन आशिर्वाद मिळवतील संकट मुक्त व निरोगी जीवन जगण्यासाठी विनंती करतील
अश्या या उपक्रमात सहभाग दिला.राजु हौशेट्टी ,अमित कांबळे, मिथुन शहा,शिवा ढोकळे आस्थाच्या महिला मंडळ  नीलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, छाया गंगणे जाधव , श्रद्धा अध्यापक, अंजली गुरव, मंगल पांढरे, प्रतीक्षा लोखंडे, डाॕ.सोनाली घोंगडे सौ.रुपाली छड्डा यांचा सहभाग होता

error: Content is protected !!