ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

चीनच्या गान्सू प्रांतात सोमवारी रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के!भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै. महाराष्ट्र सूर्योदय

चीनच्या गान्सू प्रांतात सोमवारी रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के!भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी

चीनच्या गान्सू प्रांतात सोमवारी रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी मोजण्यात आली आहे. चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटर नुसार, सोमवारी रात्री 23:59 वाजता उत्तर-पश्चिम चीनच्या गान्सू प्रांतात जोरदार भूकंप झाला. यापूर्वी पाकिस्तानातही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते.

चीनच्या गान्सू प्रांतात काल(सोमवारी) रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी मोजण्यात आली आहे. चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटर ने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास उत्तर-पश्चिम चीनच्या गान्सू प्रांतात भूकंप झाला.यापूर्वी पाकिस्तानातही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते.

error: Content is protected !!