ब्रेकिंग न्युज
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगी

पांढरवाडीची शिवसेना राष्ट्रवादीत विलीन अमरसिंह पंडित यांनी केले सर्वांचे स्वागत

पांढरवाडीची शिवसेना राष्ट्रवादीत विलीन
अमरसिंह पंडित यांनी केले सर्वांचे स्वागत
गेवराई दि.१ प्रतिनिधी:- गेवराई विधानसभा मतदारसंघातील मौजे  पांढरवाडी येथील शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते महेश जाधव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. अमरसिंह पंडित यांनी सर्वांचे आभार स्वागत करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पांढरवाडी येथील शिवसेनेचे कार्यकर्ते महेश जाधव जिजा जाधव, विष्णू जाधव, निखिल अशोक जाधव, निखिल बालाजी जाधव, शंकर मुळे, कृष्णा मुळे, राधेशाम टकले, ऋषिकेश यादव, गणेश मोळे, निलेश जाधव, विकास जाधव, दत्ता मोळे, योगेश नवले आदींनी माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस
अमरसिंह पंडित साहेब आणि जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्धार करत
 राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला.  अमरसिंह पंडित यांनी सर्वांचे राष्ट्रवादीत स्वागत केले.
  यावेळी बाजार समितीचे सभापती मुजीब पठाण, माजी सभापती आप्पासाहेब गव्हाणे, माजी जि.प. सदस्य फुलचंद बोरकर, सरपंच मोहमद यासिन, अक्षय खरात, सुनिल देशमुख, अमोल सोलाट, राजाभाऊ सोलाट आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
error: Content is protected !!