ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

सामाजिक जाणिवेतून ‘वाढदिवस’ साजरा शौर्य डोंगरेच्या जन्मदिनानिमित्त विविध उपक्रम

सामाजिक जाणिवेतून ‘वाढदिवस’ साजरा
शौर्य डोंगरेच्या जन्मदिनानिमित्त विविध उपक्रम

बीड / प्रतिनिधी;-दरवर्षी सामाजिक जाणिवेतून शौर्य सुनिल डोंगरे याचा ‘वाढदिवस’ साजरा होतो. त्या अनुषंगाने गुरुवार (दि.१५) ते शनिवावर (दि.१७) फेब्रुवारी या कालावधीत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दरम्यान गुरुवारी बीड शहरातील ब्रिज प्रि-प्रायमरी इंग्लिश स्कुलमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप करुन या उपक्रमांना सुरुवात करण्यात आली. शौर्य सुनिल डोंगरेच्या ५ व्या जन्मदिनानिमित्त विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आज शुक्रवार (दि.१६) रोजी माजलगाव तालुक्यात येत असलेल्या बाभळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर शनिवार (दि.१७) रोजी सांयकाळी ६ वाजता भोजनदान आणि  वाढदिवस साजरा होणार असून  सदरील कार्यक्रम बाभळगाव येथे संपन्न होणार आहेत. शौर्य सुनिल डोंगरेच्या जन्मदिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमाचे नियोजन महापुरुष युवामंच छोटेवाडी, जिजाऊ प्रतिष्ठान छोटेवाडी,भीमगड युवामंच बाभळगाव, संविधान युवामंच बीड करत आहेत. दरम्यान वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन नियोजन समितीकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!