ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

जयंती निमित्त राजेंद्र मस्केंकडून प्रभू विश्वकर्मांना वंदन ..! तळेगाव येथे प्रभू विश्वकर्मा जयंती साजरी …!

जयंती निमित्त राजेंद्र मस्केंकडून प्रभू विश्वकर्मांना वंदन ..!

तळेगाव येथे प्रभू विश्वकर्मा जयंती साजरी …!

बीड प्रतिनिधी ;-बीड शहरालगत तळेगाव येथे प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी प्रभू विश्वकर्मा यांचा सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा आज उत्साहात संपन्न झाला. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के व शांतीनाथ डोरले यांनी जयंती उत्सवात सहभाग घेऊन प्रभू विश्कार्माचे दर्शन घेतले. तसेच तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत मंजूर एल एडी लाईट कामाचे भूमिपूजन राजेंद्र मस्के यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच उद्धव घोलप, विश्वकर्मा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजगुरू सर, अरुण पांचाळ, सुभाष घोगरे, राजेश भालेकर, जालना जिल्हाध्यक्ष बाबुराव पांचाळ, रमेश पांचाळ, बापूराव भालेकर कुंडलकर सर, श्री सागर सर, एपीआय राजगुरू सर, राजू पांचाळ, प्रकाश क्षीरसागर यांच्यासह विश्वकर्मा समाजातील प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!