ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

प्रा.सुरेश नवले मित्रमंडळाच्या वतीने आयोजीत  कार्यकर्ता संवाद मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे सुपेकर, उबाळे, जाधव, घोडके, शेळके, चव्हाण यांचे आवाहन

प्रा.सुरेश नवले मित्रमंडळाच्या वतीने आयोजीत
कार्यकर्ता संवाद मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे
सुपेकर, उबाळे, जाधव, घोडके, शेळके, चव्हाण यांचे आवाहन
बीड : शहरातील सुर्या लॉन्स या ठिकाणी प्रा.सुरेश नवले मित्रमंडळाच्या वतीने आज (दि.29) रोजी सायंकाळी 6.30 वाजता कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यास बीड मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रा.सुरेश नवले यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदे सेनेला रामराम ठोकत आपली नवी दिशा ठरविण्याचे संकेत दिले होते. आता पुढे काय ? असे प्रश्न कार्यकर्त्यांमधून विचारला जात असतानाच आज सोमवारी (दि.29) सायंकाळी 6.30 वाजता याच अनुषंगाने कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन सुर्या लॉनस या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याचे मत जाणून घेवून या विषयावर प्रदिर्घ चर्चा होणार आहे. त्यामुळे बीड मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित रहावे असे आवाहन सुधीर सुपेकर, श्रीमंत उबाळे, शिवाजी जाधव, शहादेव घोडके, नामदेव शेळके आणि बिभीषण चव्हाण यांनी केले आहे.
error: Content is protected !!