ब्रेकिंग न्युज
आमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

“मोदी तेरे राज मे कटोरा आगया हात मे”

“मोदी तेरे राज मे कटोरा आगया हात मे”
बीड :-
बीड येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी महिला तर्फे गॅस पेट्रोल-डिझेलच्या भाव वाढीमुळे मध्यमवर्गीय नागरिक यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. महागाईचा भस्मासुराचा आ वासून उभा आहे. देशाचे पंतप्रधान “अच्छे दिन चा खोटा वादा” च्या निषेधार्थ प्रतिकात्मक चुलीवर स्वयंपाक करून जाहीर निषेध पेट्रोलपंपावरील जाहिरात खाली गॅस करण्यात आला.
यावेळी बीड जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्षा संगीता ताई तूपसागर, उस्मानाबाद प्रदेश सरचिटणीस प्रज्ञाताई खोसरे,
व पदाधिकारी उपस्थित होते..

छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन नंतर गॅस पेट्रोल-डिझेलच्या भाववाढी संदर्भात
बीड जिल्हा उपजिल्हाधिकारी साहेब संजय राऊत साहेब यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बीड जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्षा संगीता ताई तूपसागर, उस्मानाबाद प्रदेश सरचिटणीस प्रज्ञाताई खोसरे,
व पदाधिकारी उपस्थित होते..

यावेळी बीड जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्षा संगीता ताई तूपसागर, उस्मानाबाद प्रदेश सरचिटणीस प्रज्ञाताई खोसरे,
व पदाधिकारी उपस्थित होते..

error: Content is protected !!