ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

राहुल गांधी यांचे पुशअप्स चॅलेंज, स्वरा भास्कर म्हणाली…

मुंबई  : काँग्रेस नेते राहुल गांधी मागच्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. कधी राहुल गांधी केंद्रात स्वतंत्र मत्स्य उत्पादन मंत्रालयाची मागणी करतात, तर कधी पुद्दुचेरीमध्ये मच्छिमारांसोबत बोलताना क्षणात अचानक पाण्यात उडी घेतात. आता पुन्हा एकदा राहुल गांधी चर्चेत आले आहेत ते त्यांच्या पुश-अप चॅलेंजमुळे! सध्या राहुल गांधी तामिळनाडू दौऱ्यावर असून तिथेच एका शाळेच्या कार्यक्रमात त्यांनी हे पुशअप चॅलेंज स्वीकारले होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या या व्हिडीओ अभिनेत्री स्वरा भास्करने हटके कमेंट केली आहे.

स्वर भासकर प्रचंड सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. तसेच अनेकदा तिने सामाजिक विषयवार केंद्रातील भारतीय जनता पक्षावर बेछुड आरोप केले आहे. सध्या राहुल गांधी यांचा वायरल होत असलेल्या व्हिडिओवर तिने कमेंट केली आहे. तिच्या या कमेंटने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

” या व्यक्तीला खेळाची खेळांची किती आवड आहे या आशायाचे कॅप्शन तिने दिले आहे. यामधून स्वराला राहुल गांधी हे फिटनेस फ्रीक म्हणजेच त्यांना तंदरुस्त राहण्याची आवड आहे आणि ही आवड अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमधून दिसून आली आहे, असेच तिला म्हणायचे होते.

error: Content is protected !!