ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव विमानतळ सल्लागार विस्तार बैठक संपन्न खासदार रक्षाताई खडसेजळगाव विमानतळ सल्लागार विस्तार बैठक संपन्न खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

जळगाव विमानतळ सल्लागार विस्तार बैठक संपन्न खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

 

उमेश कोळी जिल्हा प्रतिनिधी

 

जळगाव येथील विमान तळाच्या विस्तरासंदर्भात बैठक संपन्न झाली. यावेळी जळगाव विमानतळाच्या विकासासंदर्भात विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. सदर बैठकीला खासदार रक्षाताई खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेष दादा पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत उपस्थित होते.

 

बऱ्याच काळापासून जळगाव विमानतळाच्या विकासाचा विषय प्रलंबित आहे. त्यासंदर्भात आज विमानतळ विकास समितीची बैठक आयोजित करण्यात आली. याबैठकीत सकारात्मक चर्चा घडून जळगाव विमानतळाच्या विकासाचा विषय मार्गी लागला. लवकरच विकसित विमानतळ जळगावकरांच्या सेवेत येण्यासाठी सकारात्मक पाऊले उचलण्यात येणार आहेत. सदर बैठकीत जळगाव ते पुणे विमानसेवा सुरू करण्याबाबत प्राधान्य दिले गेले असून ही सेवा नागरिकांसाठी लवकरच उपलब्ध करण्यात येणार आहे. या विमानतळ विस्तार बैठकीला मान्यवरांसह अँड.एसपी चंद्रकांत गवळी, विमानतळ संचालक सुनील मग्गीवार, स्टेशन मॅनेजर हेमचंद्र, विमानतळ विकास सल्लागार, अधिकारी, पदाधिकारी यांच्यासह विमानतळाचे कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!