ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

मंद्रुप येथील खेळाडूंनी केले अनोखे उपक्रम.

मंद्रुप येथील खेळाडूंनी केले अनोखे उपक्रम.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️मंद्रुप | प्रतिनिधी.
मंद्रुप येथे न्यु गोल्डन क्रिडा मंडळाचे संस्थापक बबलू शेख यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस साजरा न करता मंद्रुप येथील जिल्हा परिषद मुला – मुलींची प्राथमिक शाळा तसेच जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या परिसरात आज सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. लॉकडाऊन मुळे एक वर्षा पासून बंद असणारे शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे, पाला पाचोळा जमा झाले होते त्यासाठी बबलु शेख यांनी शनिवारी १३ मार्च रोजी वाढदिवसाचे खर्च टाळून सर्व खेळाडू समवेत स्वच्छता मोहीम राबवुन एक सामाजिक संदेश दिला, यापुढेही प्रत्येक खेळाडूच्या वाढदिवसानिमित्त मंद्रुप गावातील ग्रामीण रुग्णालय, धार्मिक स्थळे, बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता मोहीम राबवणार असल्याचे सांगितले. यावेळी केंद्र प्रमुख कोळी व मुख्याध्यापक शिवाजी जाधव यांनी बबलू शेख यांना वाढदिवसाच्या सुभेच्छा देवून न्यू गोल्डन क्रिडा मंडळाचे स्वच्छता मोहिमे बद्दल कौतुक केले.यावेळी महिबुब पठाण, महमद नदाफ, राजु शेख, कांतीलाल शिंदे, सोहेल कादर, रियाज शेख, श्रीकांत खट्टे, प्रशांत पुजारी, महेश पवार, सुनिल राठोड, जट्टु व्हनमाने, रुतिक शिंदे, किरण दांडेकर यांच्यासह सर्व खेळाडू उपस्थित होते.

error: Content is protected !!