ब्रेकिंग न्युज
पंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवन

शुक्रवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येने वाढ बीड तालुक्यात 117 पॉझिटिव्ह

शुक्रवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येने वाढ

बीड तालुक्यात 117 पॉझिटिव्ह

जिल्ह्यात कोठे किती पॉझिटिव्ह आले
वाचा
एका क्लिक वर सविस्तर बातमी
बीड :-
बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. काल 1911 संशयितांचे अहवाल तपासणीसाठी घेतले होते. त्याचा अहवाल आज दि. 19 मार्च रोजी प्राप्त झाला असून त्यात 294 जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला आहे. तर 897 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
एकट्या बीड तालुक्यात 117 बाधित आढळून आले आहेत.

error: Content is protected !!