ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

जनविकास महासंघ महाराष्ट्र राज्याचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष साईनाथ गिरी यांनी स्वतः गावांत जाऊन गाव केले सॅनिटाईज

जनविकास महासंघ महाराष्ट्र राज्याचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष साईनाथ गिरी यांनी स्वतः गावांत जाऊन गाव केले सॅनिटाईज

हिंगोली प्रतिनिधी/शिवराम कदम

जनविकास महासंघ महाराष्ट्र राज्याचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष साईनाथ गिरी यांनी कोरोनाच्या काळात स्वत: फवारा हाती घेउन गांव सॅनिटाईज केला . साईनाथ गिरी हे वसमत तालुक्यातील हयातनगर गावचे रहिवाशी असुन त्यांची समाजसेवेत खुपच आवड आहे. आणि ते वसमत विधान सभेचे लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे यांचे सहकारी कट्टर समर्थक आहेत आणि राष्ट्रवादी चे सच्चे कार्यकर्ते आहेत

error: Content is protected !!