ब्रेकिंग न्युज
घाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताहपारगाव सिरस येथे बैलगाडी शर्यतीमध्ये आली रंगत ..!वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान १००० कलशधारी सुवासिनी महिलांची प्रभात फेरी ठरणार लक्षवेधीजिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात…युवकांनी सलोखा , बंधुत्व संबंध जोपासण्याची गरज –  ॲड. सुभाष (भाऊ) राऊतवाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान 

घोटा अंगणवाडी केंद्रामध्ये पोषण आहार वितरण करण्यात आले.

घोटा अंगणवाडी केंद्रामध्ये पोषण आहार वितरण करण्यात आले.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️दिपक मापारी | रिसोड.
तालुक्यातील घोटा येथील अंगणवाडी केंद्र मध्ये पोषण आहार वितरण करण्यात आले.१९ एप्रिल रोजी अंगणवाडी शाळेत विद्यार्थी व त्यांच्या आईला प्रत्येकी गहू, साखर, तिखट, मीठ, हळद, मसुरची डाळ, व आदींचे वाटप प्रमाणानुसार अंगणवाडी सेविका सौ. शारदा मोरे,व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बालाजी मोरे, यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
यावेळी अंगणवाडी सेविका सौ. शारदा सुधाकर मोरे, स्वा.शे. संघटना जिल्हा अध्यक्ष बालाजी मोरे , सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मोरे, सामाजिक कार्यकर्ते दिपक मापारी मामा,आरोग्य सेवक आदमने साहेब, यांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!