ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

आमदार संतोषराव बांगर साहेब यांच्या मागणीला मोठे यश १०,००० रेमडीसिव्हर इंजेक्शन पैकी १००० रेमडीसिव्हर इंजेक्शन हिंगोली मध्ये दाखल.* 

*आमदार संतोषराव बांगर साहेब यांच्या मागणीला मोठे यश १०,००० रेमडीसिव्हर इंजेक्शन पैकी १००० रेमडीसिव्हर इंजेक्शन हिंगोली मध्ये दाखल.* 

 

*कोणीही रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करू नये आ. संतोष बांगर साहेबांचा सर्व कोविड केअर सेंटरना कडक इशारा*

 

*हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब* यांनी जिल्ह्यासाठी १०,००० रेमडेसीविर इंजेक्शन मागविण्यात आले होते. या पैकी १००० इंजेक्शनचा मुबलक साठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोषराव बांगर साहेब यांच्या पाठपुराव्याने गुरुवारी रात्री उपलब्ध झाला असून *रुग्णांच्या नातेवाईकांनी विनाकारण इंजेक्शन साठी परेशान न होता जास्तीचे पैसे न मोजता जिथे ॲडमिट आहोत त्याच हॉस्पिटलला या इंजेक्शनची मागणी करावयाची आहे तसेच रुग्णांच्या नातेवाईकांनी सुद्धा परेशान न होता काही अडचण आल्यास मला फोन करा ,तसेच कोरोना महामारी ही आज प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत येऊन पोहोचलेली आहे आणि या कोरोना रुपी राक्षसाने कुणाचे वडील ,आई, भाऊ, बहीण ,मुलगा यांचा बळी घेतलेला आहे म्हणून रेमडीसीवरचा काळाबाजार करणाऱ्याच्या घरचेही या कोरोना ने बाधित झालेले असतीलच त्यामुळे ज्याने त्याने आपली नैतिकता बाळगून रेमडीसीवर या इंजेक्शन चा काळाबाजार न करता जमेल तशी रुग्णसेवा करावी असे आवाहन देखील आमदार बांगर यांनी केले आहे आणि जर कुणी रेमडीसीवर या इंजेक्शनचा काळाबाजार करून रुग्ण किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना वेठीस धरण्याचे काम करेल त्यांना शिवसेना स्टाईलने धडा शिकवू असा कडक इशारा देखील आमदार बांगर यांनी दिला आहे.*

error: Content is protected !!