ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

कॅनरा बँकेला आग; जीवितहानी नाही.

कॅनरा बँकेला आग; जीवितहानी नाही.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️कृष्णा आंधळे | प्रतिनिधी.
भंडारा शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या कॅनरा बँकेच्या शाखेला पहाटेच्या सुमारास आग लागली. चा प्रचंड लोट बँकेच्या इमारतीतून बाहेर पडत असल्याचे नागरिकांनी पाहिले. या नंतर या घटनेची माहिती नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर बँक अधिकारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. लगेच अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले.

यात बँकेच्या मागच्या भागात आग लागली असून, स्ट्राँग रूमपर्यंत आग लागल्याची चर्चा आहे. घटनेची गंभीरता पाहता नगरपरिषदेचे अधिकारी आणि पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. या आगीमुळे नेमके किती नुकसान झाले, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

error: Content is protected !!