ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

सेनगांव तालुक्यातील आजेगाव परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट.

सेनगांव तालुक्यातील आजेगाव परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️परमेश्वर सावंत | हिंगोली.
हिंगोली जिल्हात गेल्या दोन दिवसा पासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळ पासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज दुपारी चार च्या सुमारास सेनगाव तालुक्यातील आजेगाव परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. त्यामुळे सेनगाव तालुक्यातील आजेगाव परिसरात अतोनात नुकसान झाले आहे. जास्त हवे मुळे आजेगाव मधिल घरावरील टिनप़़त्रै उडाली आहे. जास्त वादळी पाऊस वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे.

error: Content is protected !!