ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

हवेली तहसीलदारपदी तृप्ती कोलते

*हवेली तहसीलदारपदी तृप्ती कोलते*

 

हवेली प्रतिनिधी – निलेश हांडे

 

हवेलीच्या तहसीलदार पदी तृप्ती कोलते यांची नुकतीच नियुक्ती झाली असून त्यांनी पदभार ही स्वीकारला आहे. हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी यांचे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वसाधारण शाखेत बदली झाली आहे. पुणे शहर तहसीलदारपदाचा अतिरिक्त कार्यभार निलप्रसाद चव्हाण यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातून देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील वाई येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात तृप्ती कोलते यांनी नायब तहसीलदार म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर पुणे शहर तहसीलदार म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.

error: Content is protected !!