ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

सिल्लोड तालुक्यातील भराडी येथेटायगर ग्रुपच्या वतीने पुरग्रस्तांना मदत.

*सिल्लोड तालुक्यातील भराडी येथे*
टायगर ग्रुप वतीने पूरग्रस्तांना मदत भराडी,(प्रतिनिधी शेख चांद ) डॉ.पैलवान तानाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भराडी येथे टायगर ग्रूपच्या वतीने पुरग्रस्तांसाठी “आप आपल्या परीने मदत करा” या उपक्रमांतर्गत भराडीतील व्यापारी, गावकरी यांच्या वतीने पैशाच्या स्वरूपात 11390 रूपये तर 13 डझन बिस्कीट पुडे,350 किलो गहू , 380 किलो तांदूळ,60 किलो साखर ईत्यादी जीवनाउपयोगी साहित्य जमा झाले.संबंधित मदत पुरग्रस्तांना पाठवली जाणार आहेत.यावेळी टायगर ग्रुप भराडीचे सदस्य सोमिनथ गोरे, अनिस सुलतान, वासिम आझाद, पठाण अबुज़र, प्रकाश महाजन, ज़मिर राठोड, शफिक सय्यद, अमेर पठाण, वसीम शेख,
शंभु पाटील,सोहम बिडवे,काकासाहेब साळवे, आकाश गायकवाड,शकेर खान,सतीश सोनवने,संकेत गवळीकर,पंकज गायकवाड, शेख आदिल,कैफ शेख, लहू पवार, जावेद शेख, विशाल घोंगटे, पंकज भिवसने, समाधान साळवे, समीर सय्यद, अज्जू खान, योगेश गोरे, अनिस पठाण,जेबाज़ पठाण, हाजर होते,

error: Content is protected !!