ब्रेकिंग न्युज
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगी

दिशा शिंदे हिचे सुर्ले ग्रामस्थान यांच्या कडून सत्कार…

दिशा शिंदे हिचे सुर्ले ग्रामस्थांनी केले सत्कार…

 

कोकण संपादक / भरत सरपरे

 

मंडणगड तालुक्यातील “सुर्ले” या छोटयाशा खेडेगावाच्या इतिहासात व नावलौकिकात उच्च शिक्षणात यशाचा तुरा लावून गावात प्रथम वकिल (बीबीए एलएलबी- ऑनर्स) होण्याचा सन्मान पटकावल्याबद्दल आमच्या गावची लाडकी सुकन्या अ़ॅड. दिशा दिनेश शिंदे हिचे सुर्ले ग्रामस्थ मंडळातर्फे छ. शिवाजी महाराजांची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करून कु. दिशा दिनेश शिंदे हिस पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपुर्वक आशिर्वाद व शुभेच्छा देण्यात आल्या.

सदर सत्कार प्रसंगी सुर्ले ग्रामस्थ मंडळाचे सन्मा. अध्यक्ष श्री. राम शिंदे, कार्याध्यक्ष श्री दत्ताराम शिंदे, उपाध्यक्ष श्री राजेंद्र सुर्वे, सरचिटणीस श्री कल्पेश शिंदे, खजिनदार श्री मनेश मोरे, सहसचिव श्री राकेश शिंदे, कार्यकारिणी सदस्य श्री. सखाराम शिंदे, श्री. मनोज शिंदे तसेच सल्लागार श्री प्रभाकर सुर्वे, श्री मधुकर शिंदे, श्री. अनिल मोरे, श्री. संतोष सुर्वे हे उपस्थित होते.

error: Content is protected !!