ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

मंद्रूप जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक पालक मेळावा संपन्न…

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – अफजल शेख

मंद्रूप येथील जिल्हा परिषद ऊर्दू प्राथमिक शाळेत पालक मेळावा संपन्न झाला. प्रारंभी शैक्षणिक व इतर अन्य क्षेत्रात जे उल्लेखनीय कार्य केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास केंद्रप्रमुख बाबुराव कोळी, ऊर्दू शिक्षण विस्तार अधिकारी परवेज सफेदार, जावेद कादरी, उपसरपंच अल्लाउद्दीन शेख, महिबुब पठाण, रसुल शिकलगार, बंदेनवाज मुल्ला, मुख्याध्यापिका जहांनरा तांबोळी, शेख सर, अली मुजावर, असीफ शेख, यांच्यासह कादर सगरी, बद्दरुनीस्सा शेख, अब्बास शेख, फरजाना सय्यद उपस्थित होते.

error: Content is protected !!