ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

ओरिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुमार – कुमारी अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत प्रिती काळेची निवड

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – अफजल शेख

कल्याणराव काळे स्पोर्टस् क्लब वाडीकुरोली ता. पंढरपूर जि. सोलापूर ( खो – खो ) अष्टपैलू राष्ट्रीय खेळाडूं व सोलापूर जिल्ह्याची कर्णधार कु. प्रिती काळे हिची महाराष्ट्राच्या दि. २२ ते २६ सप्टेंबर २०२१ भुवनेश्वर ओरिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुमार – कुमारी अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात निवड झाल्याबद्दल सोलापूर जिल्हा अॕम्युचर खो-खो असोशिएशनचे खजिनदार मा. श्रीरंग बनसोडे सरांनी काळे हिचा पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊन त्याचा सत्कार करण्यात आला..

error: Content is protected !!